Job 16:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण मी तुम्हाला धीर देऊ शकलो असतो आणि माझ्या बोलण्याने तुमच्यात आशा निर्माण केली असती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण मी तुम्हांला आपल्या मुखाने धीर दिला असता, आपल्या स्फुरणार्या ओठांनी तुमचे सांत्वन केले असते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु माझे मुख तुम्हाला प्रोत्साहित करेल; तुम्हाला आराम मिळावा म्हणून माझ्या ओठांनी मी तुमचे सांत्वन करेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहो मी तुम्हास माझ्या मुखाने मी धीर दिला असता. आणि माझ्या ओठाने तुमचे सांत्वन केले असते.