Job 16:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“परंतु मी काहीही बोललो तरी माझ्या यातना कमी होत नाहीत. पण मी बोललो नाही तर मला शांती लाभत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी बोललो तरी माझ्या शोकाचे शमन होत नाही; मी गप्प राहिलो तरी माझे दुःख कोठे कमी होत आहे?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“परंतु मी जरी बोललो तरी, माझे दुःख कमी होत नाही; आणि जरी मी गप्प राहिलो तरी ते जात नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु मी काहीही बोललो तरी माझ्या यातना कमी होत नाहीत. पण मी बोललो नाहीतर माझ्या यातना कमी कशा होणार?