Job 17:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु मला जर तेवढी एकच आशा असेल, तर मला मुळीच आशा नाही. मला जर तेवढी एकच आशा असेल तर लोकांना मी आशे शिवायच दिसेन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर आता मला आशा राहिली आहे कोठे? माझ्या आशेविषयी म्हणाल तर ती कोणाला दिसेल?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर मग माझी आशा कुठे आहे— आणि कोण माझ्यासाठी आशावादी असणार?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर आता माझी आशा कोठे आहे? माझ्या आशेविषयी, म्हणाल तर ती कोणाला दिसेल?