Job 17:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
माझी आशा माझ्याबरोबरच मरेल का? ती सुध्दा मृत्युलोकात जाईल का? आम्ही बरोबरच मातीत जाऊ का?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती अधोलोकाच्या अडसरांपर्यंत उतरेल, तेव्हा मातीत एकदाचा आम्हांला विराम मिळेल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती अधोलोकाच्या द्वारात जाणार का? आम्ही दोघेही धुळीमध्ये एकत्रच जाणार का?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझी आशा माझ्याबरोबरच मृत्युलोकात जाईल तेव्हा मातीत एकदाच आम्हास विसावा मिळते.”