Job 17:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लोक माझ्याभोवती उभे राहातात आणि मला हसतात. ते मला चिडवतात. माझा अपमान करतात. तेव्हा मी फक्त बघत राहतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लोकांच्या विटंबनेने मला घेरले आहे; त्यांचे खिजवणे माझ्या नेत्रांसमोर सतत चालू आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
खचितच थट्टा करणारे मला घेरून घेतात; त्यांच्या वैरभावावर माझी नजर लागली आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
खात्रीने निंदक माझ्याबरोबर आहेत, माझे डोळे नियमीत त्यांचे भडकणे पाहत राहतात.