Job 17:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“देवा, तुझा मला खरोखरच पाठिंबा आहे हे मला दाखव. दुसरे कुणीही मला पाठिंबा देणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आता हडप दे, तुझ्यामाझ्यामध्ये तूच माझा जामीन हो; माझ्या हातावर हात मारील असा दुसरा कोण आहे?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“हे परमेश्वरा तुमच्या वचनानुसार माझ्याबरोबर करार करा. कारण मला जामीन आणखी कोण आहे?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मला आता शपथ दे, तुझ्यामध्ये तूच मला जामीन हो, दुसरे कोणीही नाही जो मला मदत करील?