Job 17:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवाने माझे नाव म्हणजे सर्वासाठी एक शिवी केली. लोक माझ्या तोंडावर थुंकतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने माझे नाव लोकात निंदाव्यंजक केले आहे; लोक माझ्या तोंडावर थुंकत आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“परमेश्वराने मला सर्वांसाठी थट्टेचा विषय केले आहे, असा मनुष्य, ज्याच्या तोंडावर लोक थुंकतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने माझे नाव सर्व लोकांसाठी निंदा असे केले आहे. ते माझ्या तोंडावर थुंकतात.