Job 18:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
भयानक रोग त्याची कातडी खाऊन टाकेल. तो त्याचे हातपाय कुजवेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते त्याच्या शरीराचे अवयव तोडून खाईल; मृत्यूचा ज्येष्ठ पुत्र त्याचे अवयव ग्रासील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रोगाने त्याची त्वचा खाऊन टाकली आहे; मृत्यूचे पहिले अपत्य त्याचे अवयव गिळून टाकतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
भयानक रोग त्याचे अवयव तोडून खाईल. खरोखर, मृत्यूचा जेष्ठ पुत्र त्याचा नाश करील.