Job 18:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याच्या घरात काहीही शिल्लक राहाणार नाही. का? कारण त्याच्या घरात सर्वत्र जळते गंधक विखरण्यात येईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे त्याचे नव्हत ते त्याच्या डेर्‍यात वास करतील त्याच्या वसतिस्थानांवर गंधक उधळतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अग्नी त्याच्या डेर्‍यात वस्ती करते; त्याच्या घरावर गंधक विखुरले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे त्याचे नव्हते ते त्याच्या डेऱ्यात वास करतील त्याच्या घरात सर्वत्र जळते गंधक विखरतील.