Job 18:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुष्ट माणसाच्या घराचे खरोखरच असे होईल. जो माणूस देवाची पर्वा करीत नाही त्याच्याबाबतीत असेच घडेल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कुटिलाच्या निवासांचे निःसंशय असेच होणार; देवाला न ओळखणार्याच्या स्थानाचे असेच होणार.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पातक्यांचे जीवन खचितच असे असते; परमेश्वराला जे ओळखीत नाहीत, त्यांचे ठिकाण असेच असते.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुष्ट मनुष्याच्या घराचे खरोखरच असे होईल. जो देवाला ओळखत नाही त्याच्याबाबतीत असेच घडेल.”