Job 18:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आम्ही पशूसारखे मूर्ख आहोत असे तू का मानतोस?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुमच्या हिशोबी आम्ही पशू का ठरलो? तुमच्या दृष्टीने आम्ही अशुद्ध का झालो?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आम्हाला जनावरांप्रमाणे का समजतोस तुझ्या नजरेत आम्ही मूर्ख आहोत का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आम्ही पशूसारखे आहोत असे तू का समजतोस, आम्ही का तुझ्या दृष्टीने अशुद्ध झालोत?