Job 18:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ईयोब तुझा राग तुलाच अधिक त्रासदायक होत आहे. केवळ तुझ्यासाठी लोकांनी हे जग सोडून जावे का? देव केवळ तुझ्या समाधानसाठी डोंगर हलवेल असे तुला वाटते का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अरे क्रोधाने स्वतःस फाडून टाकणार्या, तुझ्यामुळे पृथ्वी ओस पडेल काय? खडक आपल्या ठिकाणचा ढळेल काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रागाने जो तू स्वतःला फाडतोस, त्या तुझ्यामुळे पृथ्वी ओसाड पडावी काय? किंवा खडक आपल्या ठिकाणातून कोसळू द्यावे काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रागाने स्वत:स फाडून टाकणाऱ्या, तुझ्यामुळे पृथ्वी ओस पडेल काय, किंवा खडक त्याची जागा सोडेल का?