Job 18:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सापळा त्याची टाच पकडेल. त्याला घटृ पकडून ठेवेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याची टाच सापळ्यात अडकते; पाश त्याला धरून ठेवतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
फास त्याची टाच पकडते; आणि तो सापळ्यात धरला जातो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सापळा त्याची टाच पकडेल. त्यास घटृ पकडून ठेवेल.