Job 19:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझा सर्वनाश होईपर्यंत देव मला चाऱ्ही बाजूंनी झोडपतो. एखादे झाड मुळासकट उपटून काढावे त्याप्रमाणे त्याने माझ्या आशा उपटून नेल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने मला चोहोकडून भग्न केले आहे व माझे आटोपले आहे; त्याने वृक्षाप्रमाणे माझी आशा उपटून टाकली आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझा सर्वनाश होईपर्यंत त्यांनी मला चहूकडून तोडले आहे; झाडाप्रमाणे त्यांनी माझी आशा उपटून टाकली आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझा सर्वनाश होईपर्यंत देव मला चाऱ्ही बाजूंनी झोडपतो. एखादे झाड मुळासकट उपटून काढावे त्याप्रमाणे त्याने माझ्या आशा उपटून टाकल्या आहेत.