Job 19:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देव त्याचे सैन्य माझ्यावर हल्ला करण्यासाठी पाठवतो. ते माझ्याभोवती मोर्चा उभारतात. ते माझ्या डेऱ्याभोवती छावणी टाकतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्या फौजा जमून माझ्यावर मोर्चा लावत आहेत; त्यांनी माझ्या डेर्याभोवती तळ दिला आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांची फौज जोमाने पुढे जात आहे; त्यांनी माझ्याविरुद्ध युद्ध रचले आहे आणि माझ्या डेर्या सभोवती वेढा घातला आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याचे सैन्य माझ्यावर हल्ला करण्यासाठी पाठवतो ते माझ्याभोवती मोर्चा उभारतात, आणि ते माझ्या डेऱ्याभोवती छावणी टाकतात.