Job 19:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
माझे नातलग मला सोडून गेले. माझे मित्र मला विसरले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझे आप्त मला अंतरले आहेत; माझे इष्टमित्र मला विसरले आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझे नातलग माझ्यापासून दूर गेले आहेत; माझ्या जिवलग मित्रांना माझा विसर पडला आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझे नातलग मला सोडून गेले आहेत, माझ्या जवळचे मित्र मला विसरले आहेत.