Job 19:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
माझ्या घरी येणारे पाहुणे आणि माझ्या दासी मला परका आणि परदेशातला समजतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्या घरचे दास व दासी मला परका समजतात; त्यांच्या दृष्टीने मी विदेशी झालो आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझे पाहुणे आणि माझ्या सेविका सुद्धा मला परके मानतात; अनोळखी माणसाप्रमाणे ते माझ्याकडे बघतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्या घरी येणारे पाहुणे आणि माझ्या दासी मला परका आणि परदेशातला समजतात, मी त्यांच्या दृष्टीने उपरा झालो आहे.