Job 19:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मी माझ्या नोकराला बोलावतो पण तो उत्तर देत नाही. मी मदतीसाठी याचना केली तरी माझा नोकर उत्तर देणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्या दासाला मी हाक मारतो तरी तो मला उत्तर देत नाही; मला तोंडाने त्याची विनवणी करावी लागते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी माझ्या सेवकाला आज्ञा करतो, आणि माझ्या मुखाने त्याला विनवणी करतो, परंतु तो उत्तर देत नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जरी मी माझ्या मुखाने याचना केली, माझ्या नोकराला बोलावले, तरी तो मला उत्तर देत नाही,