Job 19:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
माझी बायको माझ्या श्वासाच्या वासाचा तिरस्कार करते. माझे भाऊ माझा तिरस्कार करतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझा श्वास माझ्या स्त्रीला अप्रिय वाटतो; माझ्या सहोदरांना माझी किळस येते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्या पत्नीसाठी माझा श्वास किळसवाणा झाला आहे; माझ्या परिवारासाठी मी घृणास्पद असा आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझी पत्नी माझ्या श्वासाचा तिरस्कार करते, माझे स्वतःचे भाऊ आणि बहिणी माझा तिरस्कार करतात.