Job 19:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लहान मुलेदेखील मला चिडवतात. मी त्यांच्याजवळ जातो तेव्हा ते माझ्याबद्दल वाईटसाईट बोलतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पोरेसोरेदेखील मला तुच्छ लेखतात; मी उठायला लागलो असता माझी चेष्टा करतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लहान मुलेदेखील माझी निंदा करतात; मी दिसलो तरी ते माझा अपमान करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लहान मुलेदेखील मला चिडवतात, जेव्हा मी बोलायला जातो तेव्हा ते माझ्या विरूद्ध बोलतात.