Job 19:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देव जसा माझा छळ करीत आहे तसा तुम्ही पण माझा छळ का करीत आहात? मला सतत त्रास देण्याचा तुम्हाला कंटाळा येत नाही का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देव करीत आहे तसा तुम्ही माझा छळ का करता? तुम्ही असोशीने माझे मांस का तोडता?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वराने करावा असा तुम्हीही माझा छळ का करता? माझ्या वेदना पाहून तुमचे समाधान झाले नाही काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्ही माझा छळ असा करीत आहात जसे तुम्ही देव आहात. माझ्या देहाला सतत त्रास देण्याचा तुम्हास कंटाळा येत नाही का?