Job 19:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी जे बोलतो ते लोखंडी कलमाने शिश्यावर किंवा पाषाणावर कोरुन कायम करायला हवे असे मला वाटते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लोखंडी कलमाने शिळेवर खोदून त्यात शिसे भरून ते कायमचे केले, तर किती बरे होईल!
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लोखंडी कलमाने ते शिसावर, किंवा कायम स्वरुपाने खडकावर कोरले असते तर किती बरे होते!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहो, मी जे बोलतो ते लोखंडी कलमाने शिश्यावर किंवा पाषाणावर कोरुन कायम करायला हवे.