Job 19:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही कदाचित् म्हणाल: ‘आपण ईयोबचा छळ करु. त्याला दोषी ठरवण्यासाठी काहीतरी कारण शोधून काढू.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या सगळ्याचे मूळ माझ्या ठायीच आढळून आले आहे, म्हणून ‘ह्याचा छळ आपण कोणत्या प्रकारे करावा,’ असे तुम्ही म्हणाल,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“आणि आता जर तुम्ही असा विचार केला की, ‘आम्ही कसे त्याला नीच करू, कारण समस्येचे मूळ तर त्याच्यामध्येच आहे,’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या सगळ्याचे मूळ माझ्याकडेच आढळून आले आहे, म्हणून याचा छळ कोणत्या प्रकारे करावा असे तुम्ही म्हणाल.