Job 19:29 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु तुम्हाला स्वत:लाच तलवारीची भीती वाटायला हवी का.? कारण देव दोषी माणसांना शिक्षा करतो. देव तुम्हाला शिक्षा करण्यासाठी तलवारीचा उपयोग करेल. नंतर तुम्हाला कळेल की न्यायाचीसुध्दा वेळ यावी लागते.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर तुम्ही तलवारीचे भय धरा; कारण क्रोधाबद्दल तलवारीचे शासन होते, ह्यावरून न्याय आहे हे तुम्हांला समजावे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही स्वतः तलवारी विषयी भय धरावे; कारण क्रोधाची शिक्षा तलवारीने येणार, आणि मग न्याय अस्तित्वात आहे हे तुम्हाला समजेल. ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर तुम्हास तलवारीची भीती वाटायला हवी, कारण रागामुळे तलवारीने शासन होते, यावरुन तुम्हास कळेल की न्याय आहे.”