Job 2:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणखी एके दिवशी देवपुत्र परमेश्वराला भेटायला आले. त्यांच्याबरोबर सैतानही होता. सैतान परमेश्वराला भेटायला आला होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पुन्हा एक दिवस असा आला की, त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरासमोर येऊन उभे राहिले; त्यांच्यामध्ये सैतानही परमेश्वरासमोर येऊन उभा राहिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पुन्हा एके दिवशी देवदूत याहवेहसमोर स्वतःला सादर करण्यास येऊन उभे राहिले; आणि त्यांच्याबरोबर सैतानही स्वतःला सादर करण्यास याहवेहसमोर येऊन उभा राहिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पुन्हा एके दिवशी देवपुत्र परमेश्वरासमोर येऊन उभे राहीले, त्यांच्यामध्ये सैतानही परमेश्वरासमोर हजर झाला होता.