Job 2:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सैतानाने उत्तर दिले, “कातडीला कातडी मनुष्य जिवंत राहाण्यासाठी सर्व काही देऊ शकतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, “त्वचेसाठी त्वचा! मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सैतानाने याहवेहला उत्तर दिले, “त्वचेसाठी त्वचा! मनुष्याचे जे सर्वकाही आहे ते तो आपल्या स्वतःच्या जिवासाठी देईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले, आणि म्हटले, “कातडीसाठी कातडी, खरोखर मनुष्य स्वतःच्या जीवासाठी आपले सर्वकाही देईल.