Job 20:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुष्ट माणसाने गरीब लोकांकडून जे काही घेतले होते ते त्याची मुले परत करतील. दुष्ट माणसाचे स्वत:चे हातच त्याची संपत्ती परत करतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याची मुलेबाळे गरिबांचे आर्जव करतील; त्याचे हात त्याने लुबाडलेले वित्त परत करतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याची मुलेबाळे गरिबांची नुकसान भरपाई करतील; आणि स्वतःच्या हातांनी आपली संपत्ती परत करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुष्ट मनुष्याने गरीब लोकांकडून जे काही घेतले होते ते त्याची मुले परत करतील. दुष्ट मनुष्याचे स्वत:चे हातच त्याची संपत्ती परत करतील.