Job 20:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“दुष्टाला वाईट गोष्टी चांगल्या वाटतात. तो त्यांची चव नीट कळावी म्हणून त्या आपल्या जिभेखाली ठेवतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दुष्टता त्याच्या जीभेला गोड लागली, ती त्याने जिभेखाली दाबून ठेवली,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जरी दुष्टपणा त्याच्या जिभेला गोडवा देते आणि तो आपल्या जिभेखाली ते दाबून ठेवतो,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुष्टाला वाईट गोष्टी चांगल्या वाटतात. तो त्यांची चव नीट कळावी म्हणून त्या आपल्या जिभेखाली ठेवतो.