Job 20:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दुष्ट माणसाला वाईट गोष्टी आवडतात म्हणून तो त्यांना सोडीत नाही. गोडगोळीसारखं तो त्या आपल्या तोंडात ठेवतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती त्याने तशीच राखून ठेवली, सोडली नाही, आपल्या तोंडातच धरून ठेवली,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती चव नाहीशी होऊ नये असे त्याला वाटते म्हणून हळूहळू चघळत राहतो,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुष्ट मनुष्यास वाईट गोष्टी आवडतात म्हणून तो त्यांना सोडीत नाही. तो त्या आपल्या तोंडात ठेवतो.