Job 20:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु त्या वाईट गोष्टीच त्याच्या पोटात विष होतील. त्याच्या आत त्याचे सर्वाच्या विषासारखे कडू जहर होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी त्याचे अन्न त्याच्या पोटात पालटून त्याचे त्याच्या ठायी फुरशांचे विष बनेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तरीही त्याने खाल्लेले अन्न त्याच्या पोटात आंबट होऊन त्याला पचत नाही; त्याच्या पोटात ते सापाच्या विषासारखे होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु त्या वाईट गोष्टीच त्याच्या पोटात विष होतील. त्याच्या आत त्याचे सर्पाच्या विषासारखे जहर होईल.