Job 20:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दुष्ट माणसाचे पेय म्हणजे सर्पाचे विष. सर्पाचा दंशच त्याला मारुन टाकील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो फुरशांचे विष चोखील; नागाचा दंश त्याचा प्राण हरण करील,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो सापाचे विष चोखून घेईल; विषारी सापाचा दंश त्याला जिवे मारेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो फुरशाचे विष चोखील, सर्पाचा दंशच त्यास मारुन टाकील.