Job 20:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दुष्ट माणसाला त्याचा नफा परत करणे भाग पडेल. त्याने जे सुख मिळवण्यासाठी कष्ट केले ते सुख भोगण्याची परवानगी त्याला मिळणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने श्रम करून मिळवले ते त्याने परत दिले पाहिजे, त्याला ते गिळून टाकता येणार नाही; त्याने मिळवलेल्या धनाच्या मानाने त्याला आनंद लाभणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्यासाठी त्याने परिश्रम केले, त्याची चव त्याला मिळणार नाही; त्याच्या व्यापाराचा नफा त्याला मिळणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याचा नफा परत करणे भाग पडेल. त्याने जे सुख मिळवण्यासाठी कष्ट केले ते सुख भोगण्याची परवानगी त्यास मिळणार नाही.