Job 20:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“ईयोब, तुझे त्रस्त झालेले विचार मला तुला उत्तर द्यायला भाग पाडत आहेत. माझ्या मनात कोणते विचार चालले आहेत ते मी तुला लगेच सांगायला हवे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“माझे विचार मला उत्तर सुचवतात, हे माझ्या ठायीच्या स्फूर्तीने होत आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“माझे त्रस्त विचार मला उत्तर देण्यास प्रेरित करीत आहेत कारण मी फारच अस्वस्थ झालो आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“माझे विचार मला उत्तर द्यायला भाग पाडत आहेत. कारण त्याबद्दलची काळजी माझ्या मनात आहे.