Job 20:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुष्ट मनुष्याकडे जेव्हा भरपूर असेल तेव्हा तो संकटांनी दबून जाईल. त्याच्या समस्या त्याच्यावर कोसळतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आबादानीच्या काळातही त्याला अडचण पडेल; प्रत्येक कंगालाचे हात त्याच्यावर पडतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्या भरभराटीत विपत्ती त्याला गाठेल; आणि त्याच्यावर मोठ्या यातना येऊन पडतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा भरपूर असेल तेव्हा तो संकटानी दबून जाईल. गरीबीमध्ये असणाऱ्यांचे हात त्याच्यावर येतील.