Job 20:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुष्ट मनुष्य तलवारीला भिऊन पळून जाण्याचा प्रयत्न करेल. परंतु पितळी बाण त्याचा बळी घेईन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लोखंडी शस्त्रापासून तो निभावला तरी पितळी तीर त्याला विंधून टाकील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लोखंडी शस्त्रांपासून त्याने जरी पळ काढला, तरी कास्य धनुष्यबाण त्याच्या पार जाईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुष्ट मनुष्य तलवारीला भिऊन पळून जाण्याचा प्रयत्न करेल. परंतु पितळी बाण त्याचा बळी घेईन.