Job 20:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पितळी बाण त्याच्या शरीरातून आरपार जाईल. त्याचे चकाकणारे टोक त्याचे आतडे भेदील आणि तो भयभीत होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो तीर उपटून काढील, तो त्याच्या शरीरातून बाहेर येईल; चमकणारे टोक त्याच्या पित्ताशयातून बाहेर येईल; दहशती त्याच्यावर येतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बाण त्याच्या पाठीतून तो ओढून काढेल, आणि त्याचे चमकणारे टोक त्याच्या पित्ताशयातून बाहेर येईल. तो भीतीने ग्रस्त होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पितळी बाण त्याच्या शरीरातून आरपार जाईल. त्याचे चकाकणारे टोक त्याचे पित्ताशय भेदील आणि तो भयभीत होईल.