Job 20:27 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दुष्ट माणूस अपराधी आहे हे स्वर्ग सिध्द करेल. पृथ्वी त्याच्याविरुध्द साक्ष देईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आकाश त्याचा अधर्म प्रकट करील; पृथ्वी त्याच्याविरुद्ध उठेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आकाश त्याचे दोष प्रकट करेल; आणि पृथ्वी त्याच्याविरुद्ध उभी राहील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आकाश त्याचा अधर्म प्रकट करील, पृथ्वी त्याच्याविरुध्द साक्ष देईल.