Job 20:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुझ्या उत्तरांनी तू आमचा अपमान केला आहेस परंतु मी शहाणा आहे. उत्तर कसे द्यायचे ते मला माहीत आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्या अप्रतिष्ठेला कारण होणारी निर्भर्त्सना मला ऐकणे प्राप्त झाले, म्हणून माझ्या बुद्धीप्रमाणे माझे मन मला उत्तर सुचवते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मला अपमानित करणार्या धमक्या मला ऐकायला येतात, आणि माझी सुबुद्धी उत्तर देण्यास मला प्रवृत्त करीत आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझ्या उत्तरांनी तू आमचा अपमान केला आहेस, परंतु उत्तर कसे द्यायचे ते माझे मन मला शिकवते जी माझ्या समजण्यापलीकडे आहे.