Job 20:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो एखाद्या स्वप्नासारखा उडून जाईल व तो कोणालाही सापडणार नाही. त्याला घालवून देण्यात येईल आणि एखाद्या दु:स्वप्रासारखा तो विसरलाही जाईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो स्वप्नाप्रमाणे उडून जाईल, कोणाच्या हाती सापडणार नाही; रात्रीच्या आभासाप्रमाणे त्याला घालवून देतील,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो स्वप्नासारखा विरून जाईल आणि पुन्हा सापडणार नाही. रात्रीच्या दृष्टांताप्रमाणे तो नाहीसा होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो एखाद्या स्वप्नासारखाउडून जाईल व तो कोणालाही सापडणार नाही. त्यास घालवून देण्यात येईल आणि एखाद्या रात्रीच्या स्वप्नासारखा तो विसरलाही जाईल.