Job 21:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुष्ट लोक आपल्या मुलांना कोकरा प्रमाणे बाहेर खेळायला पाठवतात. त्यांची मुले सभोवती नाचत असतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते आपल्या मुलांचा थवा बाहेर सोडतात, त्यांची मुले नाचतात व बागडतात;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते आपली मुले कळपासारखी बाहेर पाठवितात; आणि त्यांची लेकरे नाचत बागडतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते आपल्या मुलांना वासराप्रमाणे बाहेर खेळायला पाठवतात. त्यांची मुले सभोवती नाचत असतात.