Job 21:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते तंतुवाद्याच्या आणि वीणेच्या आवाजावर गातात आणि नाचतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते डफ व वीणा ह्यांवर गातात; ते पाव्याचा नाद ऐकून उल्हास पावतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
डफ आणि वीणा यांच्या तालावर ते गीते गातात; आणि बासरीच्‍या स्‍वरावर हर्षनाद करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते डफ आणि वीणेच्या आवाजावर गातात आणि ते पावांचा नाद ऐकुण आनंदी होतात.