Job 21:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“दुष्ट लोकांचा त्यांच्या यशात स्वत:चा काही वाटा नसतो हे खरे आहे. मी त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागू शकत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, त्यांची समृद्धी त्यांच्या हाती नाही; दुष्ट लोकांचे विचार माझ्यापासून दूर असोत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु त्यांची समृद्धी त्यांच्या स्वतःच्या हातात नाही, म्हणून मी दुष्टांच्या योजनांपासून दूर थांबतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहा, त्याची भरभराट त्याच्या स्वतःच्या हाती नाही? दुष्ट मनुष्याचा सल्ला माझ्यापासुन दूर असो.