Job 21:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु देव दुष्ट माणसांचा प्रकाश किती वेळा मालवू शकतो? किती वेळा त्यांच्यावर संकटे कोसळतात? देव त्यांच्यावर रागावून त्यांना शिक्षा करतो का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दुष्टांचा दीप मालवला व त्यांच्यावर विपत्ती आली; देवाने त्यांच्यावर कोप करून त्यांना दुःखाचे वाटेकरी केले; असे कितीदा होते?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तरी दुष्टांचा दिवा कितीदा विझला जातो? आणि कितीदा त्यांच्यावर विपत्ती येते, परमेश्वर त्यांच्यावर आपला क्रोध कितीदा आणतात?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वांरवार दुष्टाचा दिप विझवला जातो, त्याची विपत्ती त्यांच्यावर येते? आणि असे कीतीतरी वेळ घडते की, देव त्याच्या क्रोधाने त्यांची पीडा त्यांना वाटून देतो.