Job 21:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“मी काय म्हणतो ते ऐक. माझे सांत्वन करण्याची ती तुझी पध्दत असू दे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“ऐका, अहो, माझे भाषण लक्षपूर्वक ऐका; एवढ्यानेच माझे तुमच्याकडून सांत्वन होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“माझे बोलणे लक्षपूर्वक ऐका; आणि हेच तुमच्याकडून माझ्यासाठी सांत्वन असे असू द्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“मी काय म्हणतो ते निट ऐक म्हणजे माझे सांत्वन होईल.