Job 21:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पापी माणसाला शिक्षा भोगू दे. त्याला सर्वशक्तिमान देवाच्या रागाचा अनुभव घेऊ दे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो आपल्याच डोळ्यांनी आपला नाश पाहो; तो सर्वसमर्थाच्या संतप्त कोपाचे प्राशन करो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपला नाश होत आहे हे त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहावे; सर्वसमर्थाच्या क्रोधाचा प्याला त्याने प्यावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याच्या डोळ्यांनीच तो आपला नाश पाहो, तो सर्वशक्तिमान देवाच्या रागाचे प्राशन करो.