Job 21:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“देवाला कुणीही ज्ञान शिकवू शकत नाही. देव मोठ्या पदावर असलेल्या लोकांचाही न्यायनिवाडा करतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
स्वर्गातल्यांचाही न्याय करणार्‍या देवाला कोणी ज्ञान शिकवील काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“परमेश्वराला कोण ज्ञान शिकवू शकेल, कारण सर्वोच्च व्यक्तीचा न्याय सुद्धा तेच करतात?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाला कोणी ज्ञान शिकवू शकते का? तो तर उच्च पदावर असलेल्या लोकांचाही न्यायनिवाडा करतो.