Job 21:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एखादा माणूस संपूर्ण आणि यशस्वी जीवन जगल्यानंतर मरतो. त्याने अत्यंत सुरक्षित आणि स्वास्थ्यपूर्ण जीवन जगलेले असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोणी शक्तीच्या भरात, सुखासमाधानात असता मरतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एखादा मनुष्य पूर्ण जोमात असताना मरण पावतो, जो सुरक्षित आणि सुखी असतो,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एखादा मनुष्य त्याच्या पूर्ण शक्तीतच मरतो, पुर्णपणे शांतीत आणि सहजतेने.