Job 21:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याचे शरीर चांगले पोसलेले होते आणि त्याची हाडे मजबूत होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या चरव्या दुधाने भरलेल्या असतात. त्याच्या हाडांतील मज्जा रसरशीत असते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो शरीराने सुदृढ, आणि हाडांनी धष्टपुष्ट आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याची भांडी दुधाने आणि त्याची हाडे मज्जारसाने ओलसर आहेत.