Job 21:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु दुसरा माणूस अत्यंत हालाखीचे जीवन जगतो व मरतो. त्यांचे अंत:करण कडवट झालेले असते. त्याने काहीही चांगले भोगलेले नसते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोणी सौख्याचा अनुभव न घेता जिवाच्या कष्टदशेत मरतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि दुसरा एखादा जिवाच्या कडूपणात मरतो, ज्याने जीवनात कोणत्याही चांगल्या गोष्टींचा उपभोग घेतला नसतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुसरा मनुष्य मनाच्या कटूपणात मरतो, त्याने कधीच चांगले अनुभवलेले नसते.