Job 21:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“पण तू कसला विचार करीत आहेस ते मला माहीत आहे. कोणत्या डावपेचांनी मला दु:ख द्यायची तुझी इच्छा आहे हे मला माहीत आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, तुमचे मनोदय, माझ्या अहिताच्या तुमच्या योजना मला ठाऊक आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“आता तुम्ही काय विचार करतात हे मला चांगले माहिती आहे, माझे वाईट होईल अशा योजना तुम्ही करता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहा, मला तुमचे विचार माहीती आहेत, कोणत्या चुकांनी मला दु:ख द्यायची तुझी इच्छा आहे हे मला माहीत आहे.